अर्थ : एखाद्या गोष्टीची सीमा निर्धारित करणारी वास्तविक किंवा काल्पनिक रेषा.
उदाहरणे :
नकाशावरील रंग, प्रतीक, ठिपके, रेषा ह्या सर्व सांकेतिक खुणा असतात.
समानार्थी : रेखा
रेषा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. reshaa samanarthi shabd in Marathi.